आदिलशाही

आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्त्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला.

ಬಿಜಾಪುರ ಸಲ್ತನತ್
आदिलशाही सल्तनत
بیجاپور سلطنت
px

Bijapur-sultanate-map.svg
१४९० - १६८६
राजधानीविजापूर
राजे१४९० - १५१०: युसूफ आदिलशाह
भाषादख्खनी
क्षेत्रफळवर्ग किमी

आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता. त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारुन आदिलशाहीची स्थापना केली.

आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.

Comments

Popular posts from this blog

मुघलांचा इतिहास तर माहिती आहे पण आदिलशाह आणि निजाम कोठून आले आणि दक्षिणेत त्यांनी आपले राज्य कसे प्रस्थापित केले?

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

ख्वाजा गरीब नवाज का इतिहास